![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c5/Syayambhuvithoba.jpg/640px-Syayambhuvithoba.jpg&w=640&q=50)
वडाळा विठोबा मंदिर
From Wikipedia, the free encyclopedia
वडाळा विठोबा मंदिर हे स्थान प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे.महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वडाळा या उपनगरात हे मंदिर आहे.[1]श्री विठोबा गणपती महादेव मंदिर असे या मंदिराचे नाव आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c5/Syayambhuvithoba.jpg/320px-Syayambhuvithoba.jpg)
वडाळा विठोबा मंदिर हे स्थान प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे.महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वडाळा या उपनगरात हे मंदिर आहे.[1]श्री विठोबा गणपती महादेव मंदिर असे या मंदिराचे नाव आहे.