महाराष्ट्रात,एखाद्या गावाच्या पोचरस्त्यावर असलेल्या वडाच्या झाडामुळे त्या गावास साधारणतः वडगाव असे नाव पडते. अशी अनेक वडगावे महाराष्ट्रात सापडतात. पुणे जिल्ह्यात चोवीस वडगावे आहेत.
|
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
वडगाव पासून सुरू होणारे खालील लेख विकीवर आहेत -
- वडगाव अंबे -हे जळगाव जिल्ह्यात आहे
- वडगाव आनंद -हे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आहे
- वडगाव कांदळी -हे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आहे
- वडगाव (कापशी) -सातारा जिल्ह्यातील एक गाव.
- वडगाव काशिंबेग -हे पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात आहे
- वडगाव कोल्हाटी -हे औरंगाबादजवळ आहे
- वडगाव कोल्हापूर(१)
- वडगाव कोल्हापूर(२)
- वडगाव खेड -हे पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात आहे
- वडगाव खुर्द -हे वडगाव बुद्रुकजवळच आहे.
- वडगाव गुप्ता -हे अहमदनगरजवळ आहे
- वडगाव घेनंद _हे पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात आहे
- वडगाव जे.एस. -हे सातारा जिल्ह्यात आहे
- वडगाव झांजे -हे पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात आहे
- वडगाव तांदळी -हे अहमदनगर जिल्ह्यात आहे
- वडगाव दरेकर -हे पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात आहे
- वडगाव दर्यादेवी -हे अहमदनगर जिल्ह्यात आहे
- वडगाव दालचे -हे पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात आहे
- वडगांव धायरी - हे पुण्याचे एक उपनगर आहे
- वडगाव नंदुरबार
- वडगाव नाशिक
- वडगाव निंबाळकर -हे पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात आहे
- वडगाव पंगू -हे नाशिक जिल्ह्यात आहे
- वडगाव पाटोळे
- वडगाव पिंगळा -हे नाशिक जिल्ह्यात आहे
- वडगाव पीर -हे पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात आहे
- वडगांव बुद्रुक -पुण्यातील एक पश्चिमेकडील उपनगर. याच नावाचे गाव जळगाव जिल्ह्यात आहे
- वडगाव भांडे -हे पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात आहे
- वडगाव (मावळ) -पुण्याजवळचे मावळ तालुक्यातले एक प्रसिद्ध गाव. येथे मराठे व इंग्रज यांच्यामधील शेवटची लढाई झाली होती.
- वडगाव मुळशी -हे पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात आहे
- वडगाव मोहिते -हे सांगली जिल्ह्यात आहे
- वडगाव (यवतमाळ) -यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव. मतदारसंघ.
- वडगाव रत्नागिरी
- वडगाव रसाई -हे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात आहे
- वडगाव लांबे -हे जळगाव जिल्ह्यात आहे
- वडगाव शिंदे -हे पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात आहे
- वडगाव शेरी - पुणे शहराचे एक उपनगर.
- वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ - महाराष्ट्रातील एक विधानसभा
- वडगाव सांगली
- वडगाव (सातारा) -सातारा जिल्ह्यातील एक गाव.
- वडगाव साहनी -हे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आहे.
- वडगावची लढाई - मराठे व इंग्रज यामधील झालेली शेवटची लढाई. हे मावळ प्रांतातले वडगांव आता मावळ तालुक्यात, पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे. याला वडगाव(मावळ) म्हणून ओळखले जाते.