लोहा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

सध्या लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा चालु आहे लोहा तालुक्यातील 118 ग्रामपंचायत पैकी 66 गावात मग्रारोह योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वात मोठा शासन रकमेचा अपहार केला जातो आहे तसे पुरावे जिओ टँग फोटो सध्यस्थितीत कामाचे फोटो आणि त्या ठिकाणी चालु असलेले काम असे एकूण डाटा सतीश पाटील हालगे यांनी जमा केला असून कमीटी नेमण्याची मागणी केली आहे...

तालुक्यातील गावे

  1. आडगाव (लोहा)
  2. आंबेसंगवी
  3. आंदगा
  4. अंतेश्वर
  5. अष्टुर
  6. बामणी पीयु
  7. बेरळी खुर्द
  8. बेटसंगवी
  9. भद्रा
  10. भारसवाडा (लोहा)
  11. भेंडेगाव
  12. बोरगावअकनाक
  13. बोरगावकिवळा
  14. बोरगावकोल्हा
  15. चिंचोळी पीयु
  16. चितळी (लोहा)
  17. चोंडी (लोहा)
  18. दगडसंगवी
  19. दगडगाव (लोहा)
  20. दापशेड
  21. देवळातांडा (लोहा)
  22. देरळा
  23. देऊळगाव (लोहा)
  24. ढाकणी (लोहा)
  25. धानज बुद्रुक
  26. धानज खुर्द
  27. धानोरा (लोहा)
  28. धानोराशेळगाव
  29. धावरी
  30. डोलारा
  31. डोंगरगाव (लोहा)
  32. दोनवाडा (लोहा)
  33. गौंडगाव (लोहा)
  34. घोटका
  35. घुगेवाडी
  36. गोळेगाव पीके
  37. गोळेगाव पीयु
  38. गुंदेवाडी (लोहा)
  39. हाडोळीजागिर
  40. हळदव
  41. हरणवाडी
  42. हरबळ पीयु
  43. हरसड
  44. हातणी (लोहा)
  45. हिंदोळा
  46. हिपरगा (लोहा)
  47. हिराबोरीतांडा
  48. होत्तळवाडी
  49. जामरुण (लोहा)
  50. जनापुरी
  51. जावळा (लोहा)
  52. जोमेगाव
  53. जोशीसंगवी
  54. कदमाचीवाडी
  55. कळंबर बुद्रुक
  56. कळंबर खुर्द
  57. कांबेगाव
  58. कामळज
  59. कंजाळा (लोहा)
  60. कंजाळातांडा
  61. कापशी बुद्रुक
  62. कापशी खुर्द
  63. कारेगाव (लोहा)
  64. करमाळा (लोहा)
  65. कौडगाव (लोहा)
  66. खडकमांजरी
  67. खांबेगाव (लोहा)
  68. खारबी (लोहा)
  69. खेडमांजरा
  70. खेडकरवाडी
  71. किरोडा
  72. किवळा
  73. कुंभारगाव (लोहा)
  74. लांडगेवाडी (लोहा)
  75. लाव्हराळ
  76. लिंबोटी
  77. लोंढेसंगवी
  78. मडकेवाडी
  79. माजरेसंगवी
  80. मळाकोळी
  81. मालेगाव (लोहा)
  82. मलकापूर (लोहा)
  83. मंगरूळ (लोहा)
  84. मारतळा
  85. मासकी
  86. मुरंबी
  87. नागरवाडी
  88. नांदगाव (लोहा)
  89. निळा (लोहा)
  90. पळशी (लोहा)
  91. पांगरी (लोहा)
  92. पारडी (लोहा)
  93. पेणुर (लोहा)
  94. पिंपळदरी (लोहा)
  95. पिंपळगाव (लोहा)
  96. पिंपळगावधागे
  97. पिंपरणवाडी
  98. पोखरभोशी
  99. पोखरी (लोहा)
  100. पोळेवाडी
  101. रामतीर्थ (लोहा)
  102. रायवाडी (लोहा)
  103. रिसणगाव
  104. सावरगावनसरत
  105. सायळ (लोहा)
  106. शांभारगाव
  107. शेळगाव (लोहा)
  108. शेवडी (लोहा)
  109. शिवणीजामगा
  110. सोनखेड (लोहा)
  111. सोनमांजरी
  112. सुगाव (लोहा)
  113. सुनेगाव
  114. टाकळगाव (लोहा)
  115. तेळकी
  116. उमरा (लोहा)
  117. वडेपुरी
  118. वडगाव (लोहा)
  119. वागदरवाडी
  120. वाका
  121. वाळकेवाडी
  122. वाळकी बुद्रुक (लोहा)
  123. वाळकी खुर्द (लोहा)
  124. येळी (लोहा)
  125. झरी (लोहा)

पार्श्वभूमी

महाराष्ट्र राज्य महामार्गावरील हे एक तालुक्याचे ठिकाण असून, आठवडी बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारताच्या प्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणारा माळेगाव याच तालुक्यात येते. देशभर मंदिर शिल्पकारांसाठी प्रसिद्ध असलेले माळाकोळी हे ठिकाण या तालुक्यात आहे.

जुना लोहा हा आपली ऐतिहासिक बांधीलकी सांभाळून आहे. येथली जुन्या काळातील गढी त्याची साक्ष देते.

भौगोलिक स्थान

हवामान

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.