रोनाल्ड रॉस
भारतीय वंशाचे ब्रिटिश वैद्यकीय डॉक्टर आणि नोबेल पारितोषिक विजेते (१८५७-१९३२) / From Wikipedia, the free encyclopedia
रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटिश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगीरीसाठी त्यांना १९०२ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[1]