रोझा पार्क्स
From Wikipedia, the free encyclopedia
रोझा पार्क्स (फेब्रुवारी ४,१९१३ - ऑक्टोबर २४,२००५) या आफ्रिकन अमेरिकन नागरी अधिकार सुधारक कार्यकर्त्या होत्या. अमेरिकन काँग्रसने नंतर त्यांचा उल्लेख "आधुनिक काळातील नागरी अधिकार चळवळीची जनक" असा केला आहे.[1]
जलद तथ्य रोझा पार्क्स, जन्म: ...
रोझा पार्क्स | |
---|---|
रोझा पार्क्स इ.स. १९५५ साली, मागे मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर | |
जन्म: | फेब्रुवारी ४, इ.स. १९१३ टस्कगी, अलाबामा, संयुक्त राष्ट्रे |
मृत्यू: | ऑक्टोबर २४, इ.स. २००५ डेट्रोईट, मिशीगन, संयुक्त राष्ट्रे |
चळवळ: | कृष्णवर्णीयांचे नागरी हक्क |
पती: | रेमंड पार्क्स (१९३२-१९७७) |
स्वाक्षरी: | |
बंद करा