रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०२२ संघ
From Wikipedia, the free encyclopedia
२०२२चा हंगाम हा कर्नाटक, भारत येथील बंगलोर स्थित आयपीएल क्रिकेट फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा १५ वा हंगाम असेल. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील. [1][2] संघाचा नवा कर्णधार म्हणून फाफ डू प्लेसीचे नाव घोषित करण्यात आले[3] तर प्रशिक्षक संजय बांगर असतील.[4]
जलद तथ्य मुख्य प्रशिक्षक, कर्णधार ...
२०२२ मोसम | |||
मुख्य प्रशिक्षक | संजय बांगर | ||
---|---|---|---|
कर्णधार | फाफ डू प्लेसी | ||
मैदान | एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर, बंगळूर | ||
|
बंद करा