रुबी हॉल क्लिनिक
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
रुबी हॉल क्लिनिक हे एक पुण्यातील प्रमुख रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. या रुग्णालयाची सुरुवात डॉ.के.बी.ग्रॅंट यांनी १९५९ला सध्या असण्याऱ्या ठिकाणी पूर्वी असणाऱ्या जनरल डेव्हिड ससुन यांच्या बंगल्यात केली. १९६६ मध्ये रुग्णालयाची मालकी स्वमालकीच्या पुना मेडिकल फाऊंडेशन कडे गेली. २००० मध्ये ग्रॅंट मेडिकल फाऊंडेशनची स्थापना झाली व रुबी हॉल क्लिनिकचा विस्तार होत गेला. या रुग्णालयात ५३५ बेडची सुविधा असून ५०० संलग्नित डॉक्टर आहेत व १५० विशेष तज्ञ डॉक्टर आहेत. याशिवाय १४०० लोकांचा सहायक कर्मचारी आहेत. रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ह्रदयरोग, ह्रदयशस्त्रक्रिया, न्युरॉलॉजी, नैदानिक विभाग, कॅन्सर रिसर्च सेंटर, अति दक्षता विभाग, रक्तपेढी हे विभाग आहेत.
ब्रीदवाक्य | Patient safty and quality care |
---|---|
प्रकार | वैद्यकीय सेवा |
उद्योग क्षेत्र | वैद्यकीय सेवा |
स्थापना | १९५९ |
संस्थापक | डॉ.के.बी.ग्रॅंट |
मुख्यालय | पुणे |
कार्यालयांची संख्या | १ |
महत्त्वाच्या व्यक्ती | डॉ.के.बी.ग्रॅंट |
सेवा | वैद्यकीय सेवा |
मालक | पुना मेडिकल फाऊंडेशन |
कर्मचारी | २०५० |
विभाग | ४२ |
संकेतस्थळ | http://www.rubyhall.com/ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.