![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7f/National_Highway_4_%2528India%2529.png/640px-National_Highway_4_%2528India%2529.png&w=640&q=50)
राष्ट्रीय महामार्ग ४ (जुने क्रमांकन)
From Wikipedia, the free encyclopedia
राष्ट्रीय महामार्ग ४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १२३५ किमी धावणारा हा महामार्ग मुंबई व चेन्नई ह्या दोन महानगरांना जोडतो[1]. पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, चित्रदुर्ग व बंगळूर ही रा. म. ४ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ४ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग (भारताच्या पहिला द्रुतगतीमार्ग) हा रा. म. ४चा एक भाग आहे.
जलद तथ्य राष्ट्रीय महामार्ग ४, लांबी ...
![]() | |
---|---|
![]() | |
लांबी | १,२३५ किमी |
सुरुवात | मुंबई, महाराष्ट्र |
मुख्य शहरे | मुंबई - पुणे - कोल्हापूर - बेळगाव - हुबळी - बंगळूर - चेन्नई |
शेवट | चेन्नई, तामिळनाडू |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
रा. म. ३ - ठाणे रा. म. ८ - मुंबई शीव पनवेल महामार्ग - कळंबोली रा. म. १७ - पनवेल रा. म. ९ - पुणे रा. म. ५० - पुणे रा. म. ६३ - हुबळी रा. म. १३ - चित्रदुर्ग रा. म. २०८ - तुमकूर रा. म. ४८ - बंगळूर रा. म. ७ - बंगळूर रा. म. २०९ - बंगळूर रा. म. १८ - चित्तूर रा. म. ५ - चेन्नई रा. म. ४५ - चेन्नई रा. म. २०५ - चेन्नई |
राज्ये |
महाराष्ट्र: ३७१ किमी कर्नाटक: ६५८ किमी आंध्र प्रदेश: ८३ किमी तामिळनाडू: १३३ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
बंद करा