राजस्थान रॉयल्स
From Wikipedia, the free encyclopedia
राजस्थान रॉयल्स हा क्रिकेट संघ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत जयपूर शहराचे प्रतिनिधित्व करेल. शेन वॉर्न हा या संघाचा गुरू व प्रशिक्षक आहे. ह्या संघात आयकॉन खेळाडू नाही. संघाचे चिन्ह मोचू सिंग नावाचा सिंह आहे. संघाचे गीत हल्ला बोल प्रसिद्ध गायिका इला अरुण यांनी गायले आहे. लीस्टरशायस काउंटी संघाचा गोलंदाज जेरमी स्नेप याची संघाच्या उच्च प्रदर्शन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
जलद तथ्य पूर्ण नाव, स्थापना ...
राजस्थान रॉयल्स | |||||||||||
पूर्ण नाव | राजस्थान रॉयल्स | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्थापना | २००८ | ||||||||||
मैदान | सवाई मानसिंह स्टेडियम (आसनक्षमता ५०,०००) | ||||||||||
मालक | एमर्जिंग मीडिया | ||||||||||
अध्यक्ष | फ्रेझर कॅस्टेलिनो | ||||||||||
प्रशिक्षक | शेन वॉर्न | ||||||||||
कर्णधार | संजू सॅमसन | ||||||||||
लीग | भारतीय प्रीमियर लीग | ||||||||||
२००८ | 1 | ||||||||||
| |||||||||||
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ | ||||||||||
पहिला सामना | एप्रिल १९ २००८ राजस्थान वि. दिल्ली | ||||||||||
सर्वात जास्त धावा | ग्रेम स्मिथ | ||||||||||
सर्वात जास्त बळी | शेन वॉर्न | ||||||||||
सद्य हंगाम |
बंद करा