रमाबाई आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी / From Wikipedia, the free encyclopedia
रमाबाई भीमराव आंबेडकर (७ फेब्रुवारी इ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.[1] बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.
जलद तथ्य रमाबाई भीमराव आंबेडकर, टोपणनाव: ...
रमाबाई भीमराव आंबेडकर | |
---|---|
![]() रमाबाई आंबेडकर | |
टोपणनाव: | रमाई (माता रमाबाई), रमा, रामू (बाबासाहेब रमाबाई यांना प्रेमाने 'रामू' म्हणत) |
जन्म: | फेब्रुवारी ७, इ.स. १८९८ वणंद गाव |
मृत्यू: | २७ मे, १९३५ (वय ३७) राजगृह, दादर, मुंबई |
वडील: | भिकू धुत्रे (वलंगकर) |
आई: | रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर) |
पती: | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
अपत्ये: | यशवंत आंबेडकर |
बंद करा