युएफा यूरो २०००
From Wikipedia, the free encyclopedia
युएफा यूरो २००० ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. बेल्जियम व नेदरलँड्स देशांनी ह्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एकत्रित आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४९ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
जलद तथ्य स्पर्धा माहिती, यजमान देश ...
UEFA Europees Voetbalkampioenschap België/Nederland 2000 (डच) UEFA Championnat Européen du Football Belgique/Pays Bas 2000 (फ्रेंच) UEFA Fußball-Europameisterschaft Belgien/Niederlande 2000 (जर्मन) | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश |
![]() ![]() |
तारखा | १० जून – २ जुलै |
संघ संख्या | १६ |
स्थळ | ८ (८ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता |
![]() |
उपविजेता |
![]() |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३१ |
एकूण गोल | ८५ (२.७४ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ११,२२,८३३ (३६,२२० प्रति सामना) |
सर्वोत्तम खेळाडू |
![]() |
← १९९६ २००४ → | |
बंद करा
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात फ्रान्सने इटलीला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले दुसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले. फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच यूरो स्पर्धा जिंकणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला.