मोबील काउंटी, अलाबामा
From Wikipedia, the free encyclopedia
मोबील काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मोबील येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील मोबील काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मोबील (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,१४,८०९ होती.[2]