मॅक्स व्हर्सटॅपन
From Wikipedia, the free encyclopedia
मॅक्स एमिलियान व्हर्सटॅपन (डच: [ˈmɑks vɛrˈstɑ.pə(n)]; ३० सप्टेंबर, १९९७ - ) एक डच-बेल्जियन [1] रेसिंग ड्रायव्हर आहे. हा २०२१ आणि २०२२ फॉर्म्युला वन जागतिक जेता आहे. तो फॉर्म्युला वनमध्ये डच ध्वजाखाली रेड बुल रेसिंगसह स्पर्धा करतो.
जलद तथ्य मॅक्स व्हर्सटॅपन, जन्म ...
मॅक्स व्हर्सटॅपन | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
जन्म |
३० सप्टेंबर, १९९७ (1997-09-30) (वय: २६) | ||||||||
|
बंद करा