मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन
From Wikipedia, the free encyclopedia
बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी ही जगप्रसिद्ध असून संगणकयुगातील क्रांतिकारी बदल घडवून आणणारी विंडोज प्रणालीची निर्माती आहे.
जलद तथ्य प्रकार, उद्योग क्षेत्र ...
![]() मायक्रोसॉफ्ट चा लोगो | |
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र |
अंतरजाल (इंटरनेट) संगणक सोफ्टवेर प्रकाशन संगणक हार्डवेर विडिओ खेळ (संगणक व दूरदर्शन) |
स्थापना | ४ एप्रिल १९७५ |
संस्थापक |
बिल गेट्स पॉल ॲलन |
मुख्यालय |
रेडमंड, वॉशिंग्टन, ![]() |
महत्त्वाच्या व्यक्ती |
स्टीव्ह बाल्मर (मुख्य कार्यकारी अधिकारी) बिल गेट्स (पदाध्यक्ष) रे ऑझी (मुख्य सोफ्टवेर वास्तुकार) |
महसूली उत्पन्न | ५१.१२ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली) |
कर्मचारी | ७९,००० (१०५ राष्ट्रांमध्ये) (२००७ साली) |
संकेतस्थळ | मायक्रोसॉफ्ट.कॉम |
बंद करा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मायक्रोसॉफ्टचे इतर लोकप्रिय उपक्रम-
- एमएसएन शोधयंत्र
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस
- मायक्रोसॉफ्ट विंडोज
- मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स
- मायक्रोसोफ्ट मोबाईल
२०२३मध्ये मायक्रोसॉफ्टने ओपनएआय या कंपनीशी संधान साधून ओपनएआयची चॅटजीपीटी ही तंत्रप्रणाली आपल्या बिंग या शोधयंत्रात अंतर्भूत करून घेतली.