मनमोहन सिंग
भारताचे १३ वे पंतप्रधान / From Wikipedia, the free encyclopedia
डॉ.मनमोहन सिंह (मराठीत : मनमोहनसिंह ) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.[1]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
जलद तथ्य राष्ट्रपती, जन्म ...
मनमोहन सिंग | |
कार्यकाळ मे १९, इ.स. २००४ – मे २६, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रतिभा पाटील |
---|---|
जन्म | २६ सप्टेंबर, १९३२ (1932-09-26) (वय: ९१) गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | गुरूशरण कौर |
अपत्ये | ३ |
धर्म | शीख |
बंद करा