From Wikipedia, the free encyclopedia
मंगोल साम्राज्य हे तेराव्या व चौदाव्या शतकामधील एक अत्यंत बलाढ्य साम्राज्य होते. मंगोल हे जगातील आजवरचे सर्वात मोठे साम्राज्य मानले जाते. मध्य आशियामध्ये स्थापन झालेले हे साम्राज्य यशाच्या शिखरावर असताना पूर्व युरोपापासून जपानच्या समुद्रापर्यंत (सायबेरियासह), तसेच दक्षिणेकडे भारतीय उपखंड, आग्नेय आशिया व मध्यपूर्वेपर्यंत पसरले होते. सुमारे २.४ कोटी चौरस किमी पसरलेल्या मंगोल साम्राज्याने पृथ्वीवरील १७ टक्के भाग काबीज केला होता.
मंगोल साम्राज्य Ikh Mongol Uls | ||||
|
||||
राजधानी | बीजिंग | |||
राष्ट्रप्रमुख | चंगीझ खान (इ.स. १२०६ - इ.स. १२२७) ओगदेई खान (इ.स. १२२९ - इ.स. १२४१) गुयुक खान (इ.स. १२४६ - इ.स. १२४८) कुब्लाई खान (इ.स. १२६० - इ.स. १२९४) |
|||
क्षेत्रफळ | २.४ कोटी चौरस किमी | |||
आजच्या देशांचे भाग | Countries today |
मंगोल साम्राज्याचा उदय मंगोल जमातीच्या लोकांमधून चंगीझ खानाच्या नेतृत्वाखाली झाला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.