मंगेश पाडगांवकर
मराठी कवी / From Wikipedia, the free encyclopedia
मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
जलद तथ्य मंगेश पाडगांवकर, जन्म नाव ...
मंगेश पाडगांवकर | |
---|---|
जन्म नाव | मंगेश केशव पाडगांवकर |
जन्म |
मार्च १०, इ.स. १९२९ वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) |
मृत्यू | डिसेंबर ३०, इ.स. २०१५ |
राष्ट्रीयत्व | मराठी-भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, अध्यापन |
साहित्य प्रकार | कविता |
वडील | केशव आत्माराम पाडगांवकर |
आई | रखमाबाई केशव पाडगावकर |
पत्नी | यशोदा पाडगांवकर |
अपत्ये | पुत्र: अजित, अभय पाडगांवकर; कन्या : अंजली कुलकर्णी |
पुरस्कार | महाराष्ट्भूषण पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) |
बंद करा