भिलाई
छत्तीसगडमधील महानगर, भारत / From Wikipedia, the free encyclopedia
भिलाई किंवा भिलाई नगर हे भारतातील छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्हातील एक शहर आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेप्रमाणे याची लोकसंख्या ७,५३,८३७ होती. [1]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भिलाई शहर हे तिथे स्थित "लोह उत्पादक Plant[मराठी शब्द सुचवा]" साठी प्रसिद्ध आहे.