भास्कर चंदनशिव
From Wikipedia, the free encyclopedia
भास्कर तात्याबा चंदनशिव ( :१२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब) हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून बार्शीकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरील हासेगाव हे त्यांचे मूळ जन्म गाव होय. [1]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |