भारतीय रुपयाची नाणी
From Wikipedia, the free encyclopedia
सुरुवातीला सन १९५०मध्ये भारतीय रुपयाची नाणी (आयएनआर) तयार केली गेली [1] . त्यानंतर दरवर्षी नवीन नाणी तयार केली जातात आणि ती भारतीय चलन प्रणालीचा एक हिस्सा आहेत. आज (२०२० साली), १ रुपया, २ रुपया, १० रुपया आणि २० रुपया या किमतीची नाणी वापरात आहेत. या सर्वांची निर्मिती भारतातील कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि नोएडा येथील [2] चार टांकसाळीत होते.
अधिक माहिती प्रकार, प्रतिमा ...
बंद करा
अधिक माहिती प्रकार, प्रतिमा ...
बंद करा
अधिक माहिती प्रकार, प्रतिमा ...
बंद करा
अधिक माहिती प्रकार, प्रतिमा ...
बंद करा