भारतातील रोखे बाजार
भारत देशामधील रोखे बाजार / From Wikipedia, the free encyclopedia
भारत देशामध्ये अनेक रोखे बाजार असून त्यांपैकी ४ महाराष्ट्रात आहेत. ह्यातील ३ मुंबईत असून हे राष्ट्रीय रोखे बाजार मानले जातात. तर १ पुण्यात असून हा क्षेत्रीय रोखे बाजार आहे.