From Wikipedia, the free encyclopedia
बोरघाट हा सह्याद्री डोंगररांगेमधला घाटरस्ता आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराशी जोडतो. हा घाट राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हणले जाते.[ संदर्भ हवा ]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
लांबी |
| ||
पर्वतश्रेणी | |||
|
अनेक मराठी कथा-कादंबऱ्या-गाणी यांमध्ये खंडाळ्याच्या घाटाचे नाव येते. मराठी लेखिका शुभदा गोगटे यांनी ’१०,००० प्राणांच्या आहुतीमधून साकारलेल्या खंडाळ्याच्या घाटासाठी’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.[1] मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बांधला गेला त्याकाळात खंडाळा घाटाच्या बांधणीचा इ.स. १८५३ ते इ.स. १८६५ या दहा वर्षांचा खडतर पट या पुस्तकात गोगटे यांनी मांडला आहे. एका शाळकरी मुलाला रेल्वेविषयी आकर्षण वाटत असते. घरातून परवानगी न घेता तो बांधणी सुरू असलेल्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरच्या खंडाळ्याला येतो; त्या रेल्वे मार्गाच्या बांधणीत काम करू लागतो. त्याला इंग्रजी येत असल्याने ब्रिटिश अधिकारी आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून तो जे काम करतो, त्याची हकीकत या पुस्तकात आहे.[ संदर्भ हवा ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.