![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/ca/Box_Elder_County_Courthouse.jpeg/640px-Box_Elder_County_Courthouse.jpeg&w=640&q=50)
बॉक्स एल्डर काउंटी (युटा)
From Wikipedia, the free encyclopedia
बॉक्स एल्डर काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ब्रिगहॅम सिटी येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/ca/Box_Elder_County_Courthouse.jpeg/640px-Box_Elder_County_Courthouse.jpeg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या युटा राज्यातील बॉक्स एल्डर काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बॉक्स एल्डर काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,६६६ इतकी होती.[2]
बॉक्स एल्डर काउंटीची रचना ५ जानेवारी, १८५६ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या बॉक्स एल्डर वृक्षाचे नाव दिलेले आहे.
बॉक्स एल्डर काउंटी ऑग्डेन नगरक्षेत्राचा भाग आहे.