![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e0/Indian_Election_Symbol_Two_Swords_and_Shield.png/640px-Indian_Election_Symbol_Two_Swords_and_Shield.png&w=640&q=50)
बाळासाहेबांची शिवसेना
From Wikipedia, the free encyclopedia
बाळासाहेबांची शिवसेना हा २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला भारतीय राजकीय पक्ष होता. त्याला निवडणूक आयोगाने प्रमुख शिवसेनेपासून वेगळे असे नवे चिन्ह दिले आहे. तो आता शिवसेनेच्या दोन स्वतंत्र गटांपैकी एक होता, दुसरा पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा कार्यरत आहे.[1][2][3] २०२२ च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा परिणाम म्हणून दुफळी निर्माण झाली होती. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी हा पक्ष शिवसेना मध्ये विलीन करण्यात आला.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e0/Indian_Election_Symbol_Two_Swords_and_Shield.png/320px-Indian_Election_Symbol_Two_Swords_and_Shield.png)