बायर्न
From Wikipedia, the free encyclopedia
बायर्न (जर्मन: Bayern) किंवा बव्हेरिया हे जर्मनी देशामधील आकाराने सर्वात मोठे व लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. बायर्नच्या पूर्वेला चेक प्रजासत्ताक, आग्नेयेला ऑस्ट्रिया तर दक्षिणेला स्वित्झर्लंड हे देश आहेत. बायर्नची ऑस्ट्रियासोबतची दक्षिणेकडील सीमा आल्प्स पर्वताने आखली आहे. म्युनिक, जर्मनीमधील तिसरे सर्वात मोठे शहर, ही बायर्नची राजधानी आहे.
जलद तथ्य
बायर्न Freistaat Bayern | |||
जर्मनीचे राज्य | |||
| |||
बायर्नचे जर्मनी देशामधील स्थान | |||
देश | जर्मनी | ||
राजधानी | म्युनिक | ||
क्षेत्रफळ | ७०,५४९.४ चौ. किमी (२७,२३९.३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १,२५,३८,६९६ | ||
घनता | १८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | DE-BY | ||
संकेतस्थळ | http://www.bayern.de | ||
बंद करा