बामियान
From Wikipedia, the free encyclopedia
बामियान हे काबूल, अफगाणिस्तान जवळील एक लहान शहर आहे. येथे डोंगरात बुद्धाच्या प्राचीन मूर्ती कोरलेल्या आढळतात.
हे शहर बामियान प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.