बाबासाहेब पांडुरंग आढाव ( : १९३६) पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव हे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून परिचित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा विचारांचे नेते समजले जातात. , Archived 2014-01-24 at the Wayback Machine. बाबा आढाव हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत

जलद तथ्य बाबा आढाव, जन्म नाव ...
बाबा आढाव
जन्म नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव
बंद करा

प्रकाशित साहित्य

  • एक गाव, एक पाणवठा
  • सत्यशोधनाची वाटचाल
  • हमाल पंचायत
  • रिक्षाचालक संघटना

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.