बाघलान प्रांत
ईशान्य अफगाणिस्तानचा प्रांत / From Wikipedia, the free encyclopedia
बाघलान प्रांत (दारी/पश्तो:بغلان) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या वायव्य भागात असलेल्या या प्रांतात १५ जिल्हे असून येथील लोकसंख्या १०,१४,६३४ आहे.[1] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र पुली खुमरी आहे. सुर्ख कोटल या प्राचीन जरथोस्ती देवळाचे अवशेष येथे आहेत.