बांबू
गवतवर्गीय वनस्पती / From Wikipedia, the free encyclopedia
बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील बहुपयोगी आयुर्वेदिक औषधी गवतवर्गीय वनस्पती आहे. हा पुनर्वसु नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/aa/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82_%E0%A4%AC%E0%A4%A8.jpg/640px-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82_%E0%A4%AC%E0%A4%A8.jpg)
जलद तथ्य बांबू, शास्त्रीय वर्गीकरण ...
बांबू | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
बांबू जंगल रणपूर,भारत | ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
जाति | ||||||||||
९२ वंश आणि ५००० जाती | ||||||||||
बंद करा
वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले.[1]