From Wikipedia, the free encyclopedia
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स ही डेव्हिड येट्स दिग्दर्शित चित्रपट मालिका आहे आणि हॅरी पॉटर कादंबरी आणि चित्रपट मालिकेची स्पिन-ऑफ प्रीक्वल आहे. ही मालिका वॉर्नर ब्रदर्स द्वारे वितरीत केली गेली आहे आणि २०२२ पर्यंत ह्यात तीन काल्पनिक चित्रपटांचा समावेश आहे, ज्याची सुरुवात फॅन्टॅस्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देम (२०१६) पासून झाली. त्यात फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द क्राइम्स ऑफ ग्रिंडेलवाल्ड (२०१८) आणि फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द सिक्रेट्स ऑफ डंबलडोर (२०२२) हे चित्रपट आहेत.[1][2][3]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
गट-प्रकार |
| ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
पटकथा | |||
निर्माता |
| ||
वर आधारीत |
| ||
भाग |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
आरंभ वेळ | इ.स. २०१६ | ||
प्रकाशन तारीख |
| ||
शेवट | Unknown | ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
|
या मालिकेची निर्मिती मुख्यतः डेव्हिड हेमन यांनी केली होती आणि मुख्य पात्र म्हणून एडी रेडमायते (न्यूट स्कॅमंडर), ज्यूड लॉ (अल्बस डंबलडोर) हे होते. सोबत कॉलिन फॅरेल, जॉनी डेप आणि मॅड्स मिकेलसेन ह्यांनी पण पात्र साकारले.[4] जे के रोलिंगने प्रत्येक चित्रपटाची पटकथा लिहिली.[5]
चित्रपट | प्रकाशन तारीख | दिग्दर्शन | पटकथा | निर्माता |
---|---|---|---|---|
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स आणि व्हेअर टू फाईंड देम | 18 नोव्हेंबर 2016 | डेव्हिड येट्स [6] | जे के रोलिंग | डेव्हिड हेमन, जेके रोलिंग, स्टीव्ह क्लोव्हस आणि लायोनेल विग्राम [7] [8] |
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द क्राइम्स ऑफ ग्रिंडेलवाल्ड | 16 नोव्हेंबर 2018 | |||
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द सिक्रेट्स ऑफ डंबलडोर | 15 एप्रिल 2022 | जेके रोलिंग आणि स्टीव्ह क्लोव्ह्स | डेव्हिड हेमन, जेके रोलिंग, स्टीव्ह क्लोव्हस, लायोनेल विग्राम आणि टिम लुईस [9] [10] |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.