महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय From Wikipedia, the free encyclopedia
फुलंब्री हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याचे मुख्यालय आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल टी पॉइंट येथून उत्तरेकडे म्हणजे अजंठा रोड वर २२ किमी अंतरावर फुलंब्री हे शहर आहे.
रेलगांव म्हसला कान्होरी लहान्याचीवाडी पाल पाथ्री डोंगरगांवकवाड दरेगांवदरी पानवाडी चिंचोली बु. सांजुळ बिल्डा मुर्शिदाबादवाडी गणोरी किनगांव वारेगांव वानेगांव
या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंबे असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रियांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे—लोक (----%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[1]
घटक | एकूण | पुरुष | स्त्री |
कुटुंबे | |||
लोकसंख्या | |||
मुले (० ते ६ ) | |||
अनु. जाती | |||
अनु. जमाती | |||
साक्षरता | % | % | % |
एकूण कामगार |
फुलमस्ता नदी
फुलंब्री येथे प्रत्येक मंगळवार या दिवशी आठवडी बाजार भरतो. इ.स. २०१६ पासून येथे गुरांचा बाजारही भरण्यास सुरुवात झाली आहे.
मका कापुस अद्रक ऊस कांदा हरभरा गहु ज्वारी बाजरी
या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.