पॉल रायफेल
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. / From Wikipedia, the free encyclopedia
पॉल रॉनल्ड रायफेल (१९ एप्रिल, १९६६:बॉक्स हिल, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हे ऑस्ट्रेलियाकडून ३५ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू आहेत. [1] हे १९९९ विश्वचषक विजेत्या संघाचा तसेच १९९६ च्या उपविजेत्या संघाचा भाग होते. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर रायफेल क्रिकेट पंच झाले. हे आयसीसीच्या एलीट पॅनलचे सदस्य आहेत.[2]
अधिक माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती ...
![]() |
---|
![]() उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |
बंद करा