पिंपरी-चिंचवड
From Wikipedia, the free encyclopedia
पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय ने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस दापोडी तर उत्तरेस आकुर्डीही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ची लोकसंख्या १७ लाख होती.ह्याला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा असेही म्हटले जाते.
जलद तथ्य
?पिंपरी चिंचवड महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ५६० मी |
जिल्हा | पुणे |
लोकसंख्या | १७,२९,३२० (2011) |
महापौर | श्री. नितीन काळजे |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४११००१ • +०२० • MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ] |
संकेतस्थळ: पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ |
बंद करा