पहिला सातकर्णी
From Wikipedia, the free encyclopedia
पहिला सातकर्णी (ब्राह्मी लिपी:𑀲𑀸𑀢𑀓𑀡𑀺) हा सातवाहन वंशातील तिसरा सम्राट होता. याचे साम्राज्य दख्खन प्रदेशात पसरलेले होते. याचा राज्यकाल इ.स.पू. ६०-इ.स.पू. ७० दरम्यान मानला जातो.[1] काही विद्वानांच्या मते हा काळ इ.स.पू. १८७-इ.स.पू. १७७ असा होता.[2] अलीकडील संशोधनात पहिल्या सातकर्णीचा राज्यकाल इ.स.पू. ८८-इ.स.पू. ४२ असल्याचा उल्लेख आहे.[3]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |