पनीर
From Wikipedia, the free encyclopedia
पनीर हा दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे.[1] आहारात प्रथिनांचा समावेश असावा यासाठी पनीरचा वापर भोजनात केला जातो. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून पनीर हा पदार्थ आहारशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचा आहे.[2] दुधाखेरीज सोयाबीन पासूनही पनीर तयार केले जाते. याला टोफू असे म्हणतात.[3]