पक्षाघात
From Wikipedia, the free encyclopedia
पक्षाघात किंवा अर्धांगवायू म्हणजे अवयव हालचालीतील अक्षमता. यात सक्षम शरीर अचल होऊन अपंगत्व येते. मेंदूला होणारा अपुरा रक्तपुरवठा हे एक पक्षाघातासाठीचे मुख्य कारण आहे. अमेरिकेत, अंदाजे ५० पैकी १ लोकांना कायमस्वरूपी किंवा क्षणिक अर्धांगवायूचे निदान झाले आहे.[1]
जलद तथ्य पक्षाघात, आय.सी.डी.-१० ...
पक्षाघात | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
आय.सी.डी.-१० | I61-I64 |
आय.सी.डी.-९ | 434.91 |
मेडलाइनप्ल्स | 000726 |
इ-मेडिसिन | neuro/9 |
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज | D020521 |
बंद करा