पंच गौड
ब्राह्मणांच्या दोन प्रमुख गटांपैकी एक / From Wikipedia, the free encyclopedia
पंच गौड हा एक ब्राह्मण समाजातील गट आहे जो भारताच्या उत्तरेकडील राज्यात राहत असे. विंध्य पर्वत रांगेच्या उत्तरेकडे राहणारे म्हणजे सारस्वत ब्राह्मण, कान्यकुब्ज ब्राह्मण, गौड, उत्कल ब्राह्मण आणि मैथिल ब्राह्मण ह्या प्रदेशांतील ब्राह्मणांना 'पंच गौड' ब्राह्मण म्हणतात जे सामान्यतः आजच्या उत्तरप्रदेश (उत्तरांचल), बिहार (झारखंड), पश्चिम बंगाल, ओडिशा आणि उत्तरेकडील लहान राज्यात (दिल्ली, हरयाना) विखुरले आहेत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |