From Wikipedia, the free encyclopedia
नेव्ही सील हे अमेरिकन नौदलाच्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेल्या, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्यात तरबेज असलेल्या कमांडो दलाचे नाव आहे.[1] या दलाची स्थापना १९६२ साली झाली. सील (SEAL) SEa, Air, Land प्रतित करतात. या कमांडोंना समुद्रात, हवेतील व जमीनीवर लढण्याकरिता प्रशिक्षित केले जाते. कमांडोंतील ७०% कमांडो हे प्रशि़शण पूर्ण करु शकतात.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
या दलाची स्थापना करण्याची गरज दुसऱ्या महायुद्धानंतर भासली. १९४२ साली या दलाचे स्थापना करण्यात आली. सुरुवातीचे नाव नेवल कॉम्बॅट डिमॉलिशन (N.C.D.U.) 1 युनिट असे होते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.