नॅशुआ (न्यू हॅम्पशायर)
From Wikipedia, the free encyclopedia
नॅशुआ हे अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,२३२ होती.[1] हे शहर हिल्सबोरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात कापडगिरण्या होत्या.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमधील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नॅशु्आ (निःसंदिग्धीकरण).