निलंगा तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
निलंगा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण विधानसभा क्षेत्र आहे, जेथून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निवडुन आले।
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य
?निलंगा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | निलंगा |
पंचायत समिती | निलंगा |
बंद करा
2014 साली निलंगा मतदारसंघातून भाजपाचे मा. संभाजीराव पाटील निलंगेकर निवडून आले. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत.