नाशिक लोकसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
नाशिक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. 21 नाशिक लोकसभा मतदार संघ (लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019)