![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/thumb/0/0b/Phalke.jpg/640px-Phalke.jpg&w=640&q=50)
धुंडिराज गोविंद फाळके
भारतीय निर्माता-दिगदर्शक-लेखक / From Wikipedia, the free encyclopedia
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (जन्म : त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, - नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
जलद तथ्य दादासाहेब फाळके, जन्म ...
दादासाहेब फाळके | |
---|---|
![]() भारतीय चित्रपट जनक
A FATHER OF INDIAN CINEMA | |
जन्म |
धुंडिराज गोविंद फाळके एप्रिल ३०, १८७० ब्रिटिश भारत त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
फेब्रुवारी १६, १९४४ ब्रिटिश भारत नाशिक, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व |
![]() |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | १९१३ ते 194 4 |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | राजा हरिश्चंद्र |
वडील | दाजीशास्ञी |
आई | द्वारकाबाई |
पत्नी | सरस्वतीबाई फाळके |
टिपा भारतीय चित्रपटकला वैभवाप्रत नेली |
बंद करा
भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.