डेनिस रिची
अमेरिकन कंप्यूटर वैज्ञानिक / From Wikipedia, the free encyclopedia
डेनिस मॅकॲलिस्टेर रिची ( सप्टेंबर ९, १९४१ - ऑक्टोबर ८, २०११) हे एक अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अल्ट्रान, बी, बीसीपीएल, सी, मल्टिक्स, आणि युनिक्समधील योगदानाबद्दल ओळखले जातात. त्याना १९८३ मध्ये ट्युरिंग पारितोषिक आणि १९९८ मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने गौरविले गेले. रिची ल्यूसेंट टेक्नॉलॉजीजचे प्रमुख म्हणून सिस्टीम सॉफ्टवेर संशोधन विभागामध्ये २००७ पर्यंत काम करत होते.
जलद तथ्य
डेनिस मॅकॲलिस्टेर रिची | |
![]() | |
जन्म | सप्टेंबर ९, १९४१ ब्रॉंक्सव्हिल, न्यू यॉर्क, अमेरिका |
मृत्यू | ऑक्टोबर ८, २०११ (वय ७०) |
नागरिकत्व | अमेरिकेची संयुक्त संस्थाने ![]() |
कार्यक्षेत्र | संगणकशास्त्र |
कार्यसंस्था | ल्यूसेंट टेक्नॉलॉजीज बेल लॅब्ज |
ख्याती | सी, युनिक्स अल्ट्रान, बी, बीसीपीएल, मल्टिक्स |
पुरस्कार | ट्युरिंग पारितोषिक, नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी |
वडील | मॅकएलिस्टर |
बंद करा