ट्युरिंग पारितोषिकFrom Wikipedia, the free encyclopedia ए.एम. ट्युरिंग पारितोषिक हे असोसियेशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी या संस्थेतर्फे संगणकीय समाजात तांत्रिक योगदान दिल्याबद्दल दरवर्षी एका व्यक्तीला देण्यात येते. हे योगदान महत्त्वाचे तसेच बऱ्याच काळापर्यंत लागू पडणारे असावे असा संकेत आहे.
ए.एम. ट्युरिंग पारितोषिक हे असोसियेशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी या संस्थेतर्फे संगणकीय समाजात तांत्रिक योगदान दिल्याबद्दल दरवर्षी एका व्यक्तीला देण्यात येते. हे योगदान महत्त्वाचे तसेच बऱ्याच काळापर्यंत लागू पडणारे असावे असा संकेत आहे.