टोक्सोटाइ
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
टोक्सोटाइ (ग्रीकΤοξόται, "धनुर्धारी"; टोक्सोटेसचे अनेकवचन, τοξότης) हे छोटे धनुष्य आणि छोटी तलवार बाळगणारे ग्रीक धनुर्धर होते. ते छोटे पेल्टे (किंवा पेल्टा) (Greek: πέλτη) ढालही बाळगीत. क्रीटन ग्रीक धनुर्धर जवळपास अशीच शस्त्रे वापरित, तथापि ते फक्त लांब धनुष्य वापरित.
"हिप्पो-टोक्सोटाइ" हे स्वार-धनुर्धर आणि इतर घोडदळांपुढे ते दौडत असत.
कधीकधी टोक्सोटेस हा शब्दप्रयोग पौराणिक सॅगिटॅरियसच्या (सेंटॉरसारखा असणारा एक अख्यायिकी प्राणी) बाबतीत केला जातो.[1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.