From Wikipedia, the free encyclopedia
जेऊर हे करमाळा तालुक्यातील शहर आहे. हे मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानक असून राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे. येथे मोठा आठवडी बाजार भरतो.
सैराट या मराठी चित्रपटाचे कथानक जेऊरमध्ये आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण येथेच झाले होते.[1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.