From Wikipedia, the free encyclopedia
जिनिव्हा काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जिनिव्हा येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,६५९ इतकी होती.[2]
जिनिव्हा काउंटीची रचना २६ डिसेंबर, १८६८ रोजी झाली. ही काउंटी डोथान नगरक्षेत्राचा भाग आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.