जयगड
गणपतीपुळे पासून थोड्या अंतरावर असलेला किल्ला / From Wikipedia, the free encyclopedia
जयगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[1]