छगन भुजबळ
From Wikipedia, the free encyclopedia
छगन चंद्रकांत भुजबळ ( १५ ऑक्टोबर १९४७) हे भारतातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.
जलद तथ्य मतदारसंघ, जन्म ...
छगन चंद्रकांत भुजबळ | |
![]() | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मतदारसंघ | येवला |
---|---|
जन्म | १५ ऑक्टोबर इ.स. १९४७ नाशिक |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
पत्नी | मीना |
अपत्ये | पंकज भुजबळ :आमदार |
निवास | मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगाव, मुंबई-४०००१०. |
धर्म | हिंदू |
बंद करा
भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.