क्रिकेट विश्वचषक, २००७ - अंतिम सामना
From Wikipedia, the free encyclopedia
क्रिकेट विश्वचषक, २००७चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया व
श्रीलंकाच्या दरम्यान २८ एप्रिल २००७ रोजी केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवण्यात आला.
पावसामुळे हा सामना उशिरा सुरू करण्यात आला व ३८ षटकांचा करण्यात आला. हा सामान ऑस्ट्रेलियाने ५३ धावांनी जिंकला ( डकवर्थ-लेविस पद्धती).